सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25902 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
84/1ब/84/1ब/2ब/प्लॉट/5, 84/1ब/84/1ब/2ब/प्लॉट/6
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 विकसन करारनामा करून घेणार : 1) स्वर्ण वास्तु डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार 1. यश पांडुरंग कटाळे 2. विठोबा भीमराव कापसे. विकसन करारनामा करून देणार : 1) श्री श्रीमोयी हंसी इंफ्रा प्रोजेक्ट एलएलपी भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1. सुदिप श्री सुखेंदू देब 2.शोमिता श्रेष्ठ सुदिपश्री देब यांचे दस्त क्र.: 10023/2026, सह दुय्यम नि. नाशिक 6, दि. 23/08/2026, मोबदला र.रु.: 13950000/- स. नं. 84/1ब/84/1ब/2ब/प्लॉट/5 व प्लॉट 6 यांसी एकुण क्षेत्र 359.98 चौ.मी. सदर मिळकतीच्या इतर अधिकारात विकसन करारनाम्याची नोंद केली. नोंद नोंदणीकृत विकसन करारनामा, अर्ज, इंडेक्स II वरून केली असे.