सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25909 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
103/1/2/3/प्लॉट/14ते15
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंट,लिहून देणाऱ्याची नाव लागल्याची नोंद, दस्त नक्कल व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 10547/2026 दिनांक:12/10/2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-2 मोबदला रक्कम रुपये :-2055000/- लिहून देणार: 1) संदीप मधुकर पैठणकर लिहून घेणार: 1) सीमा मिलिंद नरवाडे 2) संचित मिलिंद नरवाडे तर्फे अज्ञान पालन कर्ती आई म्हणून सीमा मिलिंद नरवाडे यांनी सर्वे नंबर 103/1/2/3/प्लॉट/14ते15 श्रीजी पार्क अपार्टमेंट इमारतीमधील स्टिल्ट दुसरा(तिसरा मजला) मजल्यावरील फ्लॅट नं – 304, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली