Ferfar #25916 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/6/प्लॉट/28
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, लिहून देणार यांचे नाव लागल्याची नोंद, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन
दस्त क्रमांक 9516/2026, दिनांक: 12/08/2026, सह. दुय्यम निबंधक नाशिक-6
मोबदला रक्कम रुपये :- 2640000/-
लिहून देणार: 1) शरद जगन्नाथ आव्हाड
लिहून घेणार: 1) रईस अहेमद अब्दुल गनी खान 2) साहिल रईस खान तर्फे रईस अहेमद खान 3) शायना रईस अहेमद खान
यांनी सर्वे नंबर 9/6प्लॉट/28 वरील विठ्ठल अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट – 08, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.