सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25917 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
104/2/1/2/5/8पै/अ
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, लिहून देणार यांचे नाव लागल्याची नोंद, हक्कसोड दस्त नक्कल व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 7805/2026, दिनांक: 13/08/2026, सह. दुय्यम निबंधक नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये :- 0/- हक्कसोड लिहून देणार: 1) शैलेजा प्रभाकर चौधरी 2) सोनाली मनीष साठ्ये हक्कसोड लिहून घेणार: 1) श्रीकृष्ण प्रभाकर चौधरी यांनी सर्वे नंबर 104/2/1/2/5/8पै/अ, ह्यावरील श्रद्धा गार्डन अपार्टमेंट मधील रो हाउस नं. 14, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.