Ferfar #25932 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106/1/2/2/1/प्लॉट/1
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे अधिकृत ऑफिसर गणेश सदाशिव विधाते
लिहून घेणार : मे. सी4 इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. तर्फे डायरेक्टर विजय नारायण चव्हाणके, लता नारायण चव्हाणके व विजय नारायण चव्हाणके
यांनी सर्व्हे क्रमांक : 106/1/2/2/1/प्लॉट/1 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कॉलेज कॅम्पस शाखा नाशिक यांचे र.रु.33000000 सदनिका क्र .1,2,3 वरील मे. सी4 इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. तर्फे संचालक-विजय नारायण चव्हाणके ,लता चव्हाणके व विजय चव्हाणके यांचे साठी - 22417
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र व सह दु.नि.का. नाशिक 6 यांचे कडील दस्त क्र. 2897/2026, दि. 11/03/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, गहाणमुक्त दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.