सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25937 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
97/10/14/प्लॉट/21ते23/सी
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजूस दाखल मिळकत स.नं. 97/10/14/प्लॉट/21ते23/सी यांसी रस्ता रुंदीकरणाकडे गेलेले क्षेत्र 9.25 चौ.मी. वगळून उर्वरित लिहून देणार यांचे मालकीचे क्षेत्र 63.96 चौ.मी. वरील रुंगटा व्हिलाज मधील युनिट नं. डी-6, हि बांधीव मिळकत लिहून देणार: रुंग्टा लॅन्डमार्कस एल एल पी तर्फे श्री. अखिल ललित रुंगटा तर्फे वि.मु. श्री. चेतन सुरेश परदेशी यांनी लिहून घेणार: दिपेशसिंग रामराजसिंग ठाकूर व रीना दिपेश सिंग यांना सह. दुय्यम निबंधक नाशिक-4 यांचे कडील दस्त क्रमांक 6492/2026, दि. 18/06/2026, मोबदला-3936940/- अन्वये खरेदी दिली असून लिहून घेणार यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.