Ferfar #25938 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/10/14/प्लॉट/9ते12/एल
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल मिळकत स.नं. 97/10/14/प्लॉट/9ते12/एल यांसी रस्ता रुंदीकरणाकडे गेलेले क्षेत्र 7.90 चौ.मी. वगळून उर्वरित लिहून देणार यांचे मालकीचे क्षेत्र 89.19 चौ.मी. वरील रुंगटा व्हिलाज मधील युनिट नं. इ-12, हि बांधीव मिळकत हि लिहून देणार: रुंग्टा लॅन्डमार्कस एल एल पी तर्फे श्री. अखिल ललित रुंगटा तर्फे वि.मु. श्री. चेतन सुरेश परदेशी यांनी लिहून घेणार: अंजली अभिजित कुलकर्णी व अभिजित उदयकुमार कुलकर्णी यांना सह. दुय्यम निबंधक नाशिक-4 यांचे कडील दस्त क्रमांक 5624/2026, दि. 27/05/2026, मोबदला-4400000/- अन्वये खरेदी दिली असून लिहून घेणार यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.