सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25939 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
11/1/ब/7/प्लॉट/20
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 श्रीमती शमीम जावेद न्हावकर यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 11/1/ब/7/प्लॉट/20, ह्यावरील “ हेरंब गार्डन अपार्टमेंट” मधील शॉप नं. 01 व रो-हाउस नं. 02, वरील खातेदार कै. जावेद करीम न्हावकर हे दिनांक 18/11/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे: 1) श्रीमती शमीम जावेद न्हावकर, वारसदाराची स्थिती :हयात, नाते : पत्नी, वय : 41 2) आबेदा करीम न्हावकर, वारसदाराची स्थिती :मयत, नाते : आई, मृत्यू दिनांक: 11/09/2005 3) कु. जुनैद जावेद न्हावकर, वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगा, वय : 17 4) कु. लुबना जावेद न्हावकर, वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगी, वय : 19 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, अर्ज, मृत्यु नोंदीचा दाखला, मयताच्या आईचा मृत्युदाखला, रेशनकार्ड, मयताची नाव लागल्याची नोंद, वारसांची ओळखपत्र दिलेवरून नावे दाखल केली असे.