Ferfar #25941 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/1/ब/7/प्लॉट/43ते47/अ
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, लिहून देणार यांचे नाव लागल्याची नोंद, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन
दस्त क्रमांक 1653/2026, दिनांक: 07/02/2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-6
मोबदला रक्कम रुपये :-2850000/-
लिहून देणार: 1) राजेश सुधाकर मानकर 2) ज्योती राजेश मानकर
लिहून घेणार: 1) अंजली गोविंद गांगुर्डे
यांनी सर्वे नंबर 11/1/ब/7/प्लॉट/43ते47/अ ते ड वरील श्रीजी अर्बेनिया अपार्टमेंट मधील स्टील्ट फ्लोअर (पहिल्या मजल्यावरील) फ्लॅट नं-9(104), लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.
11/1/ब/7/प्लॉट/43ते47/अ ते ड,11/1/ब/7/प्लॉट/43ते47/अ ते ड