सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25947 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
77/2/1/ब/प्लॉट/48
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- राहुल रामचंद्र राठी च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. सुरेश रामबहादुर थापा रा. वडाळा(खाता क्रमांक4510348) यांचे गट/सर्व्हे क्रमांक77/2/1/ब/प्लॉट/48, बिगरशेती क्षेत्र 0.4886 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4886 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- फरदिन अजीज शेख , (खाता क्रमांक :-4511161)गट/सर्व्हे क्रमांक 77/2/1/ब/प्लॉट/48 बिगरशेती क्षेत्र 0.4886 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8627 दिनांक 24/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/310/2026, दि. 18/09/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे, नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, फेरनोंद बाबत आदेश, खरेदीखत दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.