Ferfar #25960 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/1ब
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:- जमादार रहेमान अन्सारी यांचे गट/सर्व्हे क्रमांक71/1ब खाता क्रमांक 5695 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
संमती देणार:- अश्विन सुरेंद्र पारखे, सुरेंद्र मनोहर पारखे, विजय रतन दखने, अर्चना किशोरकुमार चौबे, फराह रिजवान शेख
लिहुन घेणार : शौकतअली मोहम्मदअली सैय्यद , (खाता क्रमांक :-4511173) यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 5303 दिनांक 24/05/2022 प्रमाणे रक्कम रुपये 2396000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/415/2026, दि. 22/10/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे,
नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, फेरनोंदबाबतचा आदेश, बिनशेती आदेश व सनद, खरेदीखत दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.