सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25962 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
67/1/अ/1/ब/प्लॉट/14
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- शेख मुनीर शेखलाल रा. वडाळा(खाता क्रमांक4515) यांचे गट/सर्व्हे क्रमांक67/1/अ/1/ब/प्लॉट/14, बिगरशेती क्षेत्र 1.3900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3900 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- फमिदा खान सईद खान ,मेहरुज्जीसा रफीक शेख - - -, (खाता क्रमांक :-4511068)गट/सर्व्हे क्रमांक 67/1/अ/1/ब/प्लॉट/14 बिगरशेती क्षेत्र 1.3900 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1993 दिनांक 25/08/1999 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/415/2026, दि. 22/10/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे, नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, फेरनोंदबाबतचा आदेश, दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचे कडील दस्त पडताळणीचे पत्र जा.क्र. सदुनिना2//दस्त क्र. 1993/1999/407/2026, खरेदीखत दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.