सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25964 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
16/1ब/1ते10/प्लॉट/12
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्ज. मनपा नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र./ननिवि/वशि/515/2026, दि. 26/10/2026, रस्ता हस्तांतरण दस्त छायांकित प्रत, अभिन्यासाची 9 मी. रस्ता रूंदीकरण रेखांकित प्रत, लिहुन घेणार- 1) नाशिक महानगरपालिका नाशिक लिहुन देणार- 1) गायत्री धनजंय सोनार व धनजंय पांडुरंग सोनार मोबदला :- 1/- सदर मिळकती मधुन नाशिक मनपा मंजुर विकास निमंत्रण नियमावली क्र.13.2.12 नुसार 6.00 मी./7.50 मी. रस्ता रूंदीकरणात जाणारे 26.87 चौ.मी हे क्षेत्र दि. 27/10/2025 रोजी नाशिक महानगरपालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने सदरचे क्षेत्रास नांव दाखल केले असे.