सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25969 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
107/1अ
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : श्री समर्थ सहकारी बँक लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी हेमंत जनार्दन कुलकर्णी लिहून घेणार : 1) सुशिला सुभाष उर्फ सुभाषचंद्र सारंग यांनी सर्व्हे क्रमांक : 107/1अ वरील रथचक्र को ऑप हौसिंग सोसायटी नाशिक तर्फे चेअरमन मधील फ्लँट नं. डी-07 & डी- 14, तपशिल: श्री समर्थ सहकारी बँक लि.नाशिक शाखा महात्मा नगर यांचा बोजा र.रु.1200000/-दाखल केला.1) चिराग सुभाष उर्फ सुभाषचंद्र सारंग 2) सुशिला सुभाष उर्फ सुभाषचंद्र सारंग 3) मितेश सुभाष उर्फ सुभाषचंद्र सारंग यांचे करिता फ्लॅट नं.डी-7 - 17961 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र व सह. दुय्यम निबंधक नाशिक-5 यांचेकडील दस्त क्रमांक- 12573/2026, दिनांक-23/10/2026, दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद अर्ज, बँक पत्र, गहाणमुक्त दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.