सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25971 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
7/3/2
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, लिहून देणार यांचे नाव लागल्याची नोंद, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन दस्त क्रमांक- 5629/2010, दिनांक- 24/06/2010, सह. दुय्यम निबंधक नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये- 900000/- लिहुन देणार- 1) सोहिल अब्दुल रज्जाक बेग लिहुन घेणार- 1) मोबीन अखलाक मिर्झा 2) अखलाक रहीमबेग मिर्झा यांनी सर्वे नं 7/3/2 वरील लिलाक कॉटेजेस रो बंगलोज अपार्टमेंट मधील रो.हाऊस नं. 13,लिहून दिलेली मिळकत बांधीव असुन बिनशेती आहे. मिळकतीस अपार्टमेंटचे नांव दाखल असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली असे.