Ferfar #25974 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/7/फ्लॉट/31ते32
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र,
लिहून देणार : मे. सदगुरू इलेक्ट्रोपॉवरतर्फे भागीदार संज्योत सुरेश भिसीकर, मे. सदगुरू इलेक्ट्रोपॉवरतर्फे भागीदार सीमा संज्योत भिसीकर, संज्योत सुरेश भिसीकर, सीमा संज्योत भिसीकर रा. वडाळा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 7057 दिनांक 17/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/7/फ्लॉट/31ते32 आर्यन प्लाझा अपार्टमेंट दुसऱ्या मजल्यावरील ऑफिस नं. 204, वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, बँक पत्र, गहाणखत नक्कल व सूची क्र. 2 वरोन.