Ferfar #25982 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/6/प्लॉट/22
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,लिहून देणार यांचे नाव लागल्याची नोंद, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन
दस्त क्रमांक:10864/2026 दिनांक:12/09/2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-6
मोबदला रक्कम रुपये :-4100000/-
लिहून देणार: 1) रजा इमरान अब्दुल जब्बार अत्तार
लिहून घेणार: 1) शमशुद्दीन बशीर अत्तार 2) दानिश शमशुद्दीन अत्तार
यांनी सर्वे नंबर 9/6/प्लॉट/22 इनायत पॅराडाईज अपार्टमेंट मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट – 402 , लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली