Ferfar #25991 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 84/1/अ/1/प्लॉट/8
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मौजे वडाळा येथील सर्वे नं. 84/1/अ/1/प्लॉट/8 ,यांसी क्षेत्र 221.19 चौ.मी व सर्वे नं. 84/1/अ/1/प्लॉट/9, यांसी क्षेत्र 221.19 चौ.मी.ही मिळकत मे. 1) विनोद केशव कुलकर्णी 2) कुमुद केशव कुलकर्णी 3) संध्या विनोद कुलकर्णी 4) सुमेधा शशांक गोसावी 5) सुजाता विनोद कुलकर्णी 6) सुमित विनोद कुलकर्णी 7) अ.नं 1 ते 6 तर्फे ज.मु व स्वतासाठी साकेत अविनाश गोसावी 8) साकेत अविनाश गोसावी यांनी विकसित करून सदर अपार्टमेंटचे घोषणापत्र दु.नि.नाशिक-4 यांचे कार्यालयात दस्त क्र.7767/2010 दिनांक 21/08/2010 रोजी नोंदवुन “वेद रेसिडेन्सी अपार्टमेंट" या नावाने घोषित असुन अपार्टमेंटचे नांव 7/12 ला दाखल आहे, त्यातील उर्वरीत फ्लॅट खालीलप्रमाणे इसमांना डीड ऑफ अपार्टमेंट खरेदी दस्ताने विक्री केले आहे.
त्याचा तपशील खालीलप्रमाणे:
अ.नं.1)नाव-1) अच्युत जनार्दन ब्रम्हे 2) अनुया अच्युत ब्रम्हे, फ्लॅट – 09,
दस्त क्रमांक–8189/2010, दु.नि.का.नाशिक-4,दिनांक-04/09/2010 मोबदला र.रु.1150000/-
पुनर्विक्री
अ.नं.2)नाव-1) गौरव मंगेश जोशी 2) अर्चना गौरव जोशी , फ्लॅट - 09
दस्त क्रमांक–9718/2025, दु.नि.का.नाशिक-4 ,दिनांक-11/08/2025 मोबदला र.रु.3192000/-
अ.नं.3)नाव-1) अच्युत जनार्दन ब्रम्हे 2) अनुया अच्युत ब्रम्हे, फ्लॅट – 10दस्त क्रमांक–7767/2010, दु.नि.का.नाशिक-4,दिनांक-21/08/2010 मोबदला र.रु.732000/-
पुनर्विक्री
अ.नं.4)नाव-1) कुणाल मनोहर वडाळकर 2) सुवर्णा कुणाल वडाळकर , फ्लॅट - 10,
दस्त क्रमांक–10966/2025, दु.नि.का.नाशिक-4 ,दिनांक-11/09/2025 मोबदला र.रु.2100000/-
वरीलप्रमाणे खरेदी घेणार यांचे नाव नोंदीत दाखल करून अपार्टमेंटचे नांव दाखल करणे कामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र. २, डीड ऑफ अपार्टमेंट, प्रतिज्ञापत्र व खरेदी दस्तावरोन.