सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25992 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
108/प्लॉट/36
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंट ,खरेदीखताची नक्कल व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 10067/2011 दिनांक: 19/11/2011 सह. दुय्यम निबंधक नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये :-1500000/- लिहून देणार: 1) मृणाल योगेश दाणी 2) योगेश दत्तात्रय दाणी लिहून घेणार: 1) शामकांत वसंत कुलकर्णी 2) शिला शामकांत कुलकर्णी यांनी सर्वे नंबर 108/प्लॉट/35,36,37 वेदांत अपार्टमेंट या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं- 10 लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली पुनर्विक्री, अर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंट ,खरेदीखताची नक्कल व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 13427/2025 दिनांक: 26/12/2025 सह. दुय्यम निबंधक नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये :-2268000/- लिहून देणार: 1) शिला शामकांत कुलकर्णी 2) कै. शामकांत वसंत कुलकर्णी (मयत) यांचे कायदेशीर वारस शिला शामकांत कुलकर्णी (पत्नी) 3) कै. शामकांत वसंत कुलकर्णी (मयत) यांचे कायदेशीर वारस पुष्कर शामकांत कुलकर्णी (मुलगा) 4) कै.शामकांत वसंत कुलकर्णी (मयत) यांचे कायदेशीर वारस पल्लवी शामकांत कुलकर्णी उर्फ पल्लवी हृषिकेश कुलकर्णी (विवाहित मुलगी) लिहून घेणार: 1) ज्योती शैलेश अग्निहोत्री यांनी सर्वे नंबर 108/प्लॉट/35,108/प्लॉट/36,108/प्लॉट/37 वेदांत अपार्टमेंट या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट/फॅमिली युनिट नं- 10 लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली