Ferfar #38885 · पाथर्डी - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/1/2/3/1/अ/1
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
(डीड ऑफ अपार्टमेंट)
बाजूस दाखलमिळकतसर्व्हेक्र.4/1/2/3/1/अ/1 संजना सचिन गांगुर्डे,वृषभ सचिन गांगुर्डे शुभ्रता सचिन गांगुर्डे या सर्वाचे विकसनकर्ते व जनरल मुखत्यार म्हणुन केतन संतु चकणे यांनी दु.नि नाशिक-7 दस्त क्रमांक-4887/2025 दि.21/04/2025 रोजी मिळकत "अनंता रो बंगलोज" या नावा ने घोषनापत्राने घोषित करून त्यातील रो बंगलोज खालील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.
1)रो-बंगलो-12 (बी ब्लॉक)-,नसन-7,दस्तक्र.5217,वर्ष-2025, मोबदलार.रु.4500000/- दि.28/04/2025, दस्त लिहून घेणार:- ऋषिकेश ज्ञानेश्वर मुसळे.
पुनर्विक्री,
रो-बंगलो-12 (बी ब्लॉक)-,नसन-6,दस्तक्र.5359,वर्ष-2026, मोबदलार.रु.4999000/- दि.07/05/2026, दस्त लिहून देणार :- ऋषिकेश ज्ञानेश्वर मुसळे. दस्त लिहून घेणार:- राजु अशोक घोडेस्वार.
2) रो-बंगलो-11 (बी ब्लॉक)-,नसन-6,दस्तक्र.4502,वर्ष-2026, मोबदलार.रु.3212000/- दि.19/06/2026, दस्त लिहून देणार:- सौरभ काशिनाथ बर्के.यांचे विशेष मुखत्यार म्हणुन आदित्य नितीन निकम. दस्त लिहून घेणार:- अनिल भीमराव निकम. यांचे जनरल मुखत्यार म्हणुन व स्वत :करीता सुनीता अनिल निकम.
सबब डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोद अर्ज,डीड ऑफ अपार्टमेंट नक्कल, सूची क्र.२ चे नकलेवरोन.