सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #38886 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
320/2/2
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि नासिक मर्चंटस् को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक गहाणखत लिहुन देणार : शिवाजी देवराम नवले रा. पाथर्डी - 1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11505-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 320/2/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी देवराम नवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.