सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #38919 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
308/अ/33/प्लॉट/33
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- श्यामळाजी डेव्हलपर्स तर्फे भागीदार मुकेशकुमार विठ्ठलभाई मालविया च्या तर्फे दस्त ऐवज प्रवेशा साठी कु.मु रविंद्र नाथालाल कथीरिया रा. पाथर्डी - 1(खाता क्रमांक4507508) यांचे गट/सर्व्हे क्रमांक308/अ/33/प्लॉट/33, बिगरशेती क्षेत्र 2.7375 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5475 आर.चौ.मी या वरील रो हा न दोन हे त्यांनी लिहुन घेणार : मोहन मधुकर धोंगडे रो हा न दोन ,रोहिणी मोहन धोंगडे रो हा न दोन - - -, (खाता क्रमांक :-4513194)गट/सर्व्हे क्रमांक 308/अ/33/प्लॉट/33 बिगरशेती क्षेत्र 0.5475 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10934 दिनांक 01/09/2023 प्रमाणे रक्कम रुपये 2680000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज खरेदीखत नक्कल सूची क्र दोन ची नक्कल व सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील पत्र क्र आरटीएस/कावि/337/2026 दि 01/10/2026 चे पत्र या वरोन नोंद केली असे