सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #38924 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
314/2अ/प्लॅाट/38ते40
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 डीड ऑफ अपार्टमेंट) बाजुस दाखल मिळकत सर्व्हे क्र.314/2अ/प्लॉट/38ते40 यावरील बिश्नोई रेसिडेन्सी मधील बी विंग मधील सदनिका नं 15 , रामचंद्र सदानंद शेवाळे ,सुरेखा सदानंद शेवाळे यांनी दि.02/11/2020 रोजी दस्त क्र. 8242/2020 नसन-7 ने भुषण गोपीचंद घोडे ,सुश्मिता भुषण घोडे यांना मोबदला र.रु 2300000/- मात्र डीड ऑफ अपार्टमेंट ने दिली आहे.सबब अपार्टमेंट डीड चा अंमल घेणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज,डीड ऑफ अपार्टमेंट नक्कल सुची क्र-2 या वरोन नोंद केली असे.