सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #38925 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
312/2ब/2/प्लॉट/4/5/6/7/8
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 डीड ऑफ अपार्टमेंट) बाजुस दाखल मिळकत सर्व्हे क्र.315/2ब/2/प्लॉट/4/5/6/7/8 यावरील “ सुकन एफ अपार्टमेंट ” मधील रो हाऊस क्र. 5 स्वप्नील वासुदेव जावळे ,सरला वासुदेव जावळे यांनी दि.18/09/2026 रोजी दस्त क्र.नसन-5, 10932/2026 ने , वैभव लहानु तळेकर ,किर्ती वैभव तळेकर यांना मोबदला र.रु.5600000 /- मात्र डीड ऑफ अपार्टमेंटने दिली आहे. सबब डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोद अर्ज, डीड ऑफ अपार्टमेंटनक्कल, सूची क्र.२ चे नकलेवरोन.