Ferfar #38928 · पाथर्डी - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/6/2
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026लिहुन देणार:-
शनय शैलेश मेहता ,आश्विन सुमनलाल मेहता च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशा साठी कु.मु तर्फे वी.मु म्हणून नरेश रमणिकलाल दोषी संमती देणार - मनिषा नरेश दोषी नरेश रामनिकलाल दोषी (खाता क्रमांक4508404) यांचे सर्व्हे क्रमांक6/6/2, बिगरशेती क्षेत्र 92.4330 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.462165 (4621.65 चौ.मी )आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मे अॅपेक्स रिअॅलिटी भागीदारी फर्म तर्फे भागीदार अजय भाऊसाहेब सांगळे ,ऋषिकेश रामचंद्र गायधनी , प्रशांत निवृत्ती आव्हाड - - -, (खाता क्रमांक :-4513199)गट/सर्व्हे क्रमांक 6/6/2 बिगरशेती क्षेत्र 0.462165आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7583 दिनांक 21/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज खरेदीखत नक्कल सूची क्र दोन ची नक्कल व सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील पत्र क्र आरटीएस/कावि/337/2026 दि 01/10/2026 चे पत्र या वरोन नोंद केली असे.