सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #38941 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
6/5
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:-शोभना आश्विन मेहता ,आशीष आश्विन मेहता च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशा साठी कु.मु तर्फे वी.मु म्हणून नरेश रमणिकलाल दोषी संमती देणार - मनिषा नरेश दोषी ,करण नरेश दोषी , पाथर्डी - 1(खाता क्रमांक4500984) यांचे गट/सर्व्हे क्रमांक6/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1650 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मे अॅपेक्स रिअॅलिटी भागीदारी फर्म तर्फे भागीदार अजय भाऊसाहेब सांगळे , ऋषिकेश रामचंद्र गायधनी , प्रशांत निवृत्ती आव्हाड ,- - -, (खाता क्रमांक :-4513199)गट/सर्व्हे क्रमांक 6/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1650 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7582 दिनांक 21/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 47500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज खरेदीखत नक्कल सूची क्र दोन ची नक्कल व सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील पत्र क्र आरटीएस/कावि/337/2026 दि 01/10/2026 चे पत्र या वरोन नोंद केली असे.