Ferfar #38949 · पाथर्डी - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 312/2ब/2/प्लॉट/4/5/6/7/8
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, सह दु.नि. नाशिक 7
लिहून देणार : कुशल अशोक चौधरी,श्रध्दा कुशल चौधरी रा. पाथर्डी - 1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 1029 दिनांक 02/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 312/2ब/2/प्लॉट/4/5/6/7/8 वरील सुकन एफ रो हाऊसेस अपार्टमेंट मधील रो.हा नं.02 करीता बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक बँक ऑफ महाराष्ट्र पत्र क्र.BOM/556/26-27/Charge Criation दि.11/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.