सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #38966 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
203/1/2/4/1अ/2/3/प्लॉट/1
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व गहाणमुक्त दस्त वरुन दस्त क्र-:11314/2026, दिनांक-:23/09/2026, दु.नि.नाशिक-6 कर्ज र रु-:400000/- लिहुन देणार-:विश्वास को ऑप बँक लि. नाशिक लिहुन घेणार-:1)वैभव अनिल चौधरी 2) अंकुश सुभाष भोर 3) सुजित सुरेश पाटील बाजूस दाखल मिळकती बाबत लिहुन घेणार यांनी कर्ज रक्कमेची व्याजा सह संपुर्ण परत फेड केल्याने व बँकेने गहाणमुक्त दस्त करुन दिल्याने मिळकतीच्या इतर अधिकारात शॉप नं.07 करिता दाखल असलेला सदर बँकेचा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे.