सातबारा Watch

← पाथर्डी - 1

Ferfar #39029 · पाथर्डी - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
327/2/2ब/7अ/प्लॉट/7/अ/ते/16
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट ) बाजुस दाखल मिळकत सर्व्हे क्र.327/2/2ब/7अ/प्लॉट/7/अ/ते/16 यावरील “ निसर्ग अपार्टमेंट ए,बी,सी,डी ” मधील रो हाउस नंबर बी-12 सुमित वसंत तोडकर यांनी दि.16/09/2026 रोजी दस्त क्र.नसन- 5,दस्त क्र.10798/2026 ने सुभाष अर्जुन खरात,रमा सुभाष खरात यांना मोबदला र रु- 1400000/- डीड ऑफ अपार्टमेंट ने दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणेकामी नोंद केली असे.