Ferfar #36472 · पाथर्डी - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- कल्याणी राजेंद्र धात्रक
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026
लिहुन देणार:-
अरुण दत्तात्रय देशपांडे रा. पाथर्डी - 2(खाता क्रमांक301) यांचे गट/सर्व्हे क्रमांक205/3/प्लॉट नं/11/सी, बिगरशेती क्षेत्र 0.5021 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5021 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
स्नेहल सतिष कोकणे , (खाता क्रमांक :-4512464)गट/सर्व्हे क्रमांक 205/3/प्लॉट नं/11/सी बिगरशेती क्षेत्र 0.5021 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 529 दिनांक 16/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज खरेदीखत नक्कल सूची क्र दोन ची नक्कल व सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील पत्र क्र आरटीएस/कावि/310/ 2026 दि 18/09/2026 चे पत्र या वरोन नोंद केली असे.
205/3/प्लॉट नं/11/सी