Ferfar #36473 · पाथर्डी - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- कल्याणी राजेंद्र धात्रक
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026
लिहुन देणार:-
राजेंन्द्र दादासाहेब देवकर रो हा नं -1 यांचे गट/सर्व्हे क्रमांक315/2क/2 ते 5/315/2/ड/प्लॉट/49/50 खाता क्रमांक 8867 या वरील अंजनी अपार्टमेंट रो होऊस मधील रो हाउस क्र १ हे त्यांनी
लिहुन घेणार :
लोटन जगन निकुंभ रो हाउस न 1 ,शिला लोटन निकुंभ रो हाउस न 1 - - -, (खाता क्रमांक :-4512465) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 6609 दिनांक 02/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2600000 घेऊन डीड ऑफ अपार्टमेंट ने दिली.सबब डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
315/2क/2 ते 5/315/2/ड/प्लॉट/49/50