Ferfar #36490 · पाथर्डी - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 298/1/47/प्लॉट/47
- Talathi
- कल्याणी राजेंद्र धात्रक
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
(आदेश )
बाजूस दाखल सर्वे क्र 298/1/47/प्लॉट/47 या वरील श्री गीगेव अपार्टमेंट मधील सदनिका क्र ७ कामरान रशिद शेख यांचे करिता पिटीशन क्र ईआर -९२/२०२५ मा कौटुंबिक न्यायालय नासिकरोड ता .जी नासिक यांचे कडील जा .क्र ७६१/२०२६कौटुंबिक न्यायालय नासिकरोड दि ३१/०८/२०२६ चा खावटी चा र रु १६०००००/- चा बोजा चढवणे बाबत आदेश तसेच अपर तहसीलदार नासिक यांचे कडील स.क्र .१/RTS/कावि /१६७०/२०२६ दि ११/०९/२०२६ चे पत्र या वरोन 298/1/47/प्लॉट/47 या वरील श्री गीगेव अपार्टमेंट मधील सदनिका क्र ७ कामरान रशिद शेख यांचे मिळकतीवर बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे