Ferfar #36494 · पाथर्डी - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 290/1/2/3/4/8/2/1/प्लॉट
- Talathi
- कल्याणी राजेंद्र धात्रक
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/09/2026
लिहुन घेणार : इंडियन बँक, पी बी १२२,४८०,वाय स्वामी आर पी रोड नाशिक
लिहुन देणार : राजेंद्र रामचंद्र बागड रा. पाथर्डी - 2 यांनी दिनांक 19/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 90000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 290/1/2/3/4/8/2/1/प्लॉट नं 1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र रामचंद्र बागड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक बी आर /एन सी /एम एस इ /२०२५-२६/१८ दिनांक 19/09/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 90000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
290/1/2/3/4/8/2/1/प्लॉट नं 1