सातबारा Watch

← पाथर्डी - 2

Ferfar #36497 · पाथर्डी - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
230/1ते5/1/54/प्लॉट/54
Talathi
कल्याणी राजेंद्र धात्रक
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- प्रिती श्रीनिवास कुलकर्णी रा. पाथर्डी - 2(खाता क्रमांक11929) यांचे गट/सर्व्हे क्रमांक230/1ते5/1/54/प्लॉट/54, बिगरशेती क्षेत्र 2.0142 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.0142 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कालीबाडी को ऑप हौसिंग सोसायटी लि.तर्फे सभासद नरेश सुरेश पवार , (खाता क्रमांक :-4512482)गट/सर्व्हे क्रमांक 230/1ते5/1/54/प्लॉट/54 बिगरशेती क्षेत्र 2.0142 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7116 दिनांक 01/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद सहा .जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील पत्र क्र आरटीएस /कावी /२८३/२०२६ दि ०७/०९/२०२६ चे पत्र .