सातबारा Watch

← पाथर्डी - 2

Ferfar #36505 · पाथर्डी - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
234/2/4/प्लॉट/4
Talathi
कल्याणी राजेंद्र धात्रक
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : डॉ हेडगेवार ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्यादित घोटी बुद्रुक तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक गहाणखत लिहुन देणार : निता सुनिलकुमार दहिया रा. पाथर्डी - 2 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 10800-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 234/2/4/प्लॉट/4 क्षेत्र 2.8402 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निता सुनिलकुमार दहिया यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.