Ferfar #36512 · पाथर्डी - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 290/1/2/3/4/3/1/ब
- Talathi
- कल्याणी राजेंद्र धात्रक
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : मनोमय बिल्डटेक भागीदारी संस्था तर्फे भागीदार मोहिनी शामसुंदर जगताप,श्यामसुंदर लक्ष्मन जगताप मनोमय बिल्डटेक भागीदारी संस्था तर्फे भागीदार प्रशांत हसमुखलाल राठोड शैलेश दत्तात्रय मुसळे यांनी सर्व्हे क्रमांक : 290/1/2/3/4/3/1/ब तपशिल : दिनांक 04/04/2022 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया चा मोहिनी शामसुंदर जगताप यांच्या नावे र.रु. 320000000/- कर्ज.-35610 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दुय्यम निबंधक नाशिक-6 दस्त क्र.10479/2026 दि.03/09/2026 रोजी चे रिकनव्हेन्स व बँक यांचे पत्रा वरोन नोंद केली असे.