Ferfar #36524 · पाथर्डी - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 316/1/2/1अ/प्लॉट/80, 316/1/2/1अ/प्लॉट/81, 316/1/2/1अ/प्लॉट/82
- Talathi
- कल्याणी राजेंद्र धात्रक
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजुस दाखल मिळकत सर्व्हे क्र.316/1/2/1अ/प्लॉट/80ते86 यावरील ब्रम्हपुत्रा अपार्टमेंट मधील सदनिका क्र.03 एमराल्ड रोसारीओ यांनी दि.13/03/2023 रोजी दस्त क्र.नसन-7,दस्त क्र.2842/2023 ने सुनिल निवृत्ती पाटोळे, मनिषा सुनिल पाटोळे यांना मोबदला र.रु.2800000 /- मात्र डीड ऑफ अपार्टमेंट करुन दिली आहे. सबब डीड डीड ऑफ अपार्टमेंट अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोद अर्ज, डीड ऑफ अपार्टमेंट, प्रतिज्ञापत्र,सूची क्र.२ चे नकलेवरोन.