Ferfar #36530 · पाथर्डी - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 231
- Talathi
- कल्याणी राजेंद्र धात्रक
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ डंडिया इंदिरानगर शाखा , नाशिक 4
लिहून देणार : शेखर सिंग,भावना सिंग रा.पाथर्डी - 2 यांनी
दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 568 दिनांक 20/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4631000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 231 वरील वरील एकता ग्रीन व्हीले आर विंग मधील-फ्लॅट नं.404 बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ डंडिया इंदिरानगर शाखा यांचेकडील पत्र क्रमांक दि.09/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4631000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.