सातबारा Watch

← पाथर्डी - 2

Ferfar #36531 · पाथर्डी - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
289/1अ/1/1अ/प्लॉट/21/ते/32
Talathi
कल्याणी राजेंद्र धात्रक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, सह दु.नि. नाशिक 6 लिहून देणार : किरण रविंद्र कोठुळे, प्रसाद भाऊसाहेब घोलप रा. पाथर्डी - 2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 7218 दिनांक 19/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 289/1अ/1/1अ/प्लॉट/21/ते/32 वरील समृध्दी विहार वरील फ्लॅट नं.ए-203 करीता बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक दि.13/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.