सातबारा Watch

← पाथर्डी - 2

Ferfar #36554 · पाथर्डी - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
237/4/237/5/प्लॉट/38
Talathi
कल्याणी राजेंद्र धात्रक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , नाशिक 1 लिहून देणार :प्रविण विठ्ठल पाटील गीता प्रविण पाटील नंदनवन रेसिडेन्सी फ्लॅट नं-02 रा. पाथर्डी - 2 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3426 दिनांक 30/03/2023 प्रमाणे रक्कम रुपये 3980000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 237/4/237/5/प्लॉट/38 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक `15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3980000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.