Ferfar #36562 · पाथर्डी - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 297/2/1/17/18/प्लॉट/17/18
- Talathi
- कल्याणी राजेंद्र धात्रक
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
(डीड ऑफ अपार्टमेंट )
बाजूस दाखल मिळकत सर्व्हे.क्र. 297/2/1/17/18/प्लॉट/17/18 यावरील “अमृतगंगा अपार्टमेंट “ मधील सदनिका क्र. 04 दि.09 /03/2026 रोजी राहुल खंडू अमृतकर यांनी दस्त क्र. नसन-5 , दस्त नं. 2660/2026 ने नवनाथ पांडुरंग जाधव,माया नवनाथ जाधव यांना मोबदला र.रु. 1900000 /- मात्र डीड ऑफ अपार्टमेंटने दिली आहे. नोद अर्ज, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कल, सूची क्र.२ चे नकलेवरोन.