Ferfar #36564 · पाथर्डी - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 297/1/ब/प्लॉट/11
- Talathi
- कल्याणी राजेंद्र धात्रक
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : पुर्णवादी नागरीक सहकारी बँक मर्या. बिड शाखा गंगापूर रोड नाशिक
लिहून घेणार : मे श्री वर्धमान ईलेक्ट्रिकल्स अँड हार्डवेअरचे प्रो. प्रा सचिंद्र पन्नालाल सुराणा
यांनी सर्व्हे क्रमांक : 297/1/ब/प्लॉट/11 तपशिल : पुर्णवादी नागरीक सहकारी बँक मर्या. बिड शाखा गंगापूर रोड नाशिक कर्ज र.रु. 600000/- दि. 15/09/2023 शांतीविराज हाईटस अपार्टमेंट यावरील सदनिका नं-4 सचिंद्र पन्नालाल सुराणा यांचेकरिता. - 33346
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी कामी पुर्णवादी नागरीक सहकारी बँक मर्या. बिड शाखा गंगापूर रोड नाशिक यांचेकडील पत्र क्र 155/2026-2027 दिनाक 09/10/2026 व दुय्यम निबंधक नासिक 1 दस्त क्र 9765/2026 दिनाक 06/10/2026 चा रिकनवेन्स दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.