Ferfar #36571 · पाथर्डी - 2
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सिटीझन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक
गहाणखत लिहुन देणार : किरण सिताराम चव्हाण ,तेजस किरण चव्हाण रा. पाथर्डी - 2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 12955-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 262/1/2, 262/4 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण सिताराम चव्हाण ,तेजस किरण चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
/ वि.मु. म्हणुन राहुल जगन्नाथ पाटील (खाता क्रमांक :- 0) ,
/ अधिकृत अधिकारी रामचंद्र दगुनाथ दोरगे (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार - मे. ग्रीन स्पेसेस रिअल्टर्स प्रा. लि. तर्फे संचालक/डायरेक्टर किरण सिताराम चव्हाण व तेजस किरण चव्हाण यांचे तर्फे वि.मु. म्हणुन राहुल जगन्नाथ पाटील (खाता क्रमांक :- 1927) ,
संमती देणार - किरण सिताराम चव्हाण तर्फे वि.मु. म्हणुन राहुल जगन्नाथ पाटील (खाता क्रमांक :- 1927) ,
कर्ज घेणार - मे. ग्रीन स्पेसेस रिअल्टर्स प्रा. लि. तर्फे संचालक/डायरेक्टर किरण सिताराम चव्हाण व तेजस किरण चव्हाण यांचे तर्फे वि.मु. म्हणुन राहुल जगन्नाथ पाटील (खाता क्रमांक :- 1026) ,
संमती देणार - तेजस किरण चव्हाण तर्फे वि.मु. म्हणुन राहुल जगन्नाथ पाटील (खाता क्रमांक :- 1026) ,