Ferfar #22234 · सातपुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 488/प्लॉट/50, 488/प्लॉट/51, 488/प्लॉट/52
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/20261 .अभिहस्तातंरणपत्र लिहुन देणार: - शिवआशिष को ऑप हौ.सोसा लि तर्फे चेअरमन श्री किशोर नथुराम सेघाणी यांचे मौजे सातपुर येथील गट क्रमांक 488/50 ते 52 यांसी एकूण क्षेत्र 679.50 चौ.मी. यावरील “शिवआशिष को ऑप सोसा लि मधील रो हाऊस नं 9 यांसी क्षेत्र 79.00 चौ.मी. हे त्यांनी
अभिहस्तातंरणपत्र लिहुन घेणार :- सुशिला दिगंबर सोनार ,पंकज दिगंबर सोनार , यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 7027/2005 दिनांक 21/11/2005 प्रमाणे रक्कम रुपये 493000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले..
2.अभिहस्तातंरणपत्र लिहुन देणार: - शिवआशिष को ऑप हौ.सोसा लि तर्फे चेअरमन श्री किशोर नथुराम सेघाणी यांचे मौजे सातपुर येथील गट क्रमांक 488/50 ते 52 यांसी एकूण क्षेत्र 679.50 चौ.मी. यावरील “शिवआशिष को ऑप सोसा लि मधील रो हाऊस नं 08 यांसी क्षेत्र 79.00 चौ.मी. हे त्यांनी
अभिहस्तातंरणपत्र लिहुन घेणार :- परेश दिगंबर सोनार , यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 1960/2005 दिनांक 21/03/2005 प्रमाणे रक्कम रुपये 493000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले..