Ferfar #22240 · सातपुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 355/प्लॉट/02
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
विकसन करारनामा लिहुन घेणार : 1): नाव:- संजय काशिनाथ सायंकार
विकसन करारनामा लिहुन देणार :- सुभाष भिकाजी भंदुरे , संमती देणार :- मीना सुभाष भंदुरे ,ओमकार सुभाष भंदुरे ,ज्योती दिपक सोनवणे, यांनी सह दुय्यम निबंधक नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10543/2026 दिनांक 05/09/2026 प्रमाणे घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 355/प्लॉट/02 यांसी एकूण क्षेत्र (2840.00 चौ.मी. यामधुन नकाशात नमुद नसलेले क्षेत्र 163.21 चौ.मी. + डी.पी.रोडचे क्षेत्र 51.62 चौ.मी. + एम.ई.सी.बी.क्षेत्र 25.00 चौ.मी. असे एकूण क्षेत्र 239.83 चौ.मी. एवढे क्षेत्र वजा जाता उर्वरीत क्षेत्र) 2600.17 चौ.मी. यामधुन लिहून देणार यांचे करीता 252.00 चौ.मी. क्षेत्र वगळता उर्वरीत क्षेत्र 2348.17 चौ.मी. हया मिळकती वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत संजय काशिनाथ सायंकार ,यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दि 05/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
355/प्लॉट नं/2,355/प्लॉट नं/2