Ferfar #22242 · सातपुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/1/2/ब
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार:- १) तान्हुबाई त्रंबक घाटोळ (मयत) 2. शिवाजी त्रंबक घाटोळ 3.राजाराम त्रंबक घाटोळ 4. मिराबाई रामदास निगळ 5. अलका दगू टर्ले, अ.नं 4 व 5 स्वतासाठी व अ.नं 1 चे वारस तर्फे ज.मु. अ.नं 3 (2 ) 6. श्री काळू पुंजाजी घाटोळ 7. भास्कर पुंजाजी घाटोळ 8. आबा पुजाजी घाटोळ 9. सुशिलाबाई दत्तात्रय घाटोळ ,3) 10. सुंदराबाई भवरलाल जैन 11. सुलोचना केशर राजेगांवकर अ.नं 1 ते 11 तर्फे ज.मु.म्हणून 1. अनंत केशव राजेगांवकर 2. अनिल भवरलाल जैन यांचे वि.मु.म्हणुन श्री मनोज प्रभाकर झांबरे, 5) सुयोजित इन्फास्ट्रक्चर प्रा.लि. पूर्वीचे नाव – सुयोजित बिल्डटेक (AAFCS 1381N) लि. तर्फे डाय.1 वैशाली अनिल जैन तर्फे ज.मु.म्हणुन अनिल भवरलाल जैन 2. अनंत केशव राजेगांवकार 6) यांचे वि.मु.म्हणुन मनोज प्रभाकर झांबरे, सुयोजित इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.पूर्वीचे नाव – सुयोजित बिल्डटेक (AAFSC1381N) लि.तर्फे डाय 1. सौ.वैशाली अनिल जैन तर्फे ज.मु.म्हणून श्री .अनिल भवरलाल जैन 2) अनंत केशव राजेगांवकर यांचे वि.मु.म्हणून श्री मनोज प्रभाकर झांबरे सर्व्हे क्रमांक 100/1/2/ब यावर बांधलेल्या सुयोजित लान्स फेज 2 अपार्टमध्ये सी विंग मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं. एफ ओ – 14 यांसी बांधीव क्षेत्र 52. 23 चौ. मी. हे त्यांनी
डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- सतिष चंद्रभानजी सोनकुसरे ,यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (डीड ऑफ अपार्टमेंट) दस्त क्रमांक 12151/2011 दिनांक 09/12/2011 प्रमाणे रक्कम रुपये 1152100/- घेऊन खरेदी दिली.नाव गाव नमुना नं. 6 फेरफार वर दाखल केले.
पुनर्विक्री
डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार:- सतिष चंद्रभानजी सोनकुसरे ,यांचे सर्व्हे क्रमांक 100/1/2/ब ,यांसी क्षेत्र 20000.00 चौ.मी.व तसेच सर्व्हे क्रमांक 100/1/2/अ मधील, यावर बांधलेल्या सुयोजित लान्स फेज 2 अपार्टमेंट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीपैकी सी विंग इमारतीतील मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं. एफ ओ -14 यांसी क्षेत्र 52.23 चौ. मी. हे त्यांनी
डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- कु. जयेश रमेश पाचपुते, यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी संपूर्ण विक्री दस्त क्रमांक 1741/2019 दिनांक 13/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1105000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 6 फेरफार वर दाखल केले.
डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार:- १) तान्हुबाई त्रंबक घाटोळ (मयत) 2. शिवाजी त्रंबक घाटोळ 3.राजाराम त्रंबक घाटोळ 4. मिराबाई रामदास निगळ 5. अलका दगू टर्ले, अ.नं 4 व 5 स्वतासाठी व अ.नं 1 चे वारस तर्फे ज.मु. अ.नं 3 (2 ) 6. श्री काळू पुंजाजी घाटोळ 7. भास्कर पुंजाजी घाटोळ 8. आबा पुजाजी घाटोळ 9. सुशिलाबाई दत्तात्रय घाटोळ ,3) 10. सुंदराबाई भवरलाल जैन 11. सुलोचना केशर राजेगांवकर अ.नं 1 ते 11 तर्फे ज.मु.म्हणून 1. अनंत केशव राजेगांवकर 2. अनिल भवरलाल जैन यांचे वि.मु.म्हणुन श्री मनोज प्रभाकर झांबरे, 5) सुयोजित इन्फास्ट्रक्चर प्रा.लि. पूर्वीचे नाव – सुयोजित बिल्डटेक (AAFCS 1381N) लि. तर्फे डाय.1 वैशाली अनिल जैन तर्फे ज.मु.म्हणुन अनिल भवरलाल जैन 2. अनंत केशव राजेगांवकार 6) यांचे वि.मु.म्हणुन मनोज प्रभाकर झांबरे, सुयोजित इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.पूर्वीचे नाव – सुयोजित बिल्डटेक (AAFSC1381N) लि.तर्फे डाय 1. सौ.वैशाली अनिल जैन तर्फे ज.मु.म्हणून श्री .अनिल भवरलाल जैन 2) अनंत केशव राजेगांवकर यांचे वि.मु.म्हणून श्री मनोज प्रभाकर झांबरे सर्व्हे क्रमांक 100/1/2/ब यावर बांधलेल्या सुयोजित लान्स फेज 2 अपार्टमध्ये सी विंग मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. एफ टी – 11 यांसी बांधीव क्षेत्र 52. 23 चौ. मी. हे त्यांनी
डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- राजेंद्र ज्ञानेश्वर बेंडभर, यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (डीड ऑफ अपार्टमेंट) दस्त क्रमांक 2720/2012 दिनांक 17/03/2012 प्रमाणे रक्कम रुपये 1095900/- घेऊन खरेदी दिली.नाव गाव नमुना नं. 6 फेरफार वर दाखल केले.
पुनर्विक्री
डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार:- राजेंद्र ज्ञानेश्वर बेंडभर ,यांचे सर्व्हे क्रमांक 100/1/2/ब यावर बांधलेल्या सुयोजित लान्स फेज 2 अपार्टमध्ये सी विंग मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. टी – 11 यांसी क्षेत्र 52.23 चौ. मी. हे त्यांनी
डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- श्री. राधाकृष्णन टी व्ही , यांना दुय्यम निंबधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी संपूर्ण विक्री दस्त क्रमांक 9566/2013 दिनांक 21/11/2013 प्रमाणे रक्कम रुपये 2111000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 6 फेरफार वर दाखल केले.
डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार:- सुयोजित इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.(जुने नाव सुयोजित बिल्डेटेक लि.) तर्फे संचालक 1.श्री.अनिल भरलाला जैन 2. अनंत केशव राजेगावकर तर्फे वि.मु. योगेश जगन कस्तुरे
2) तान्हुबाई त्रंबक घाटोळ (मयत) 2. शिवाजी त्रंबक घाटोळ 3.राजाराम त्रंबक घाटोळ नं 2 व 3 स्वतासाठी व नं 1 चे वारस 4. मिराबाई रामदास निगळ 5. अलका दगू टर्ले, अ.नं 4 व 5 स्वतासाठी व अ.नं 1 चे वारस तर्फे ज.मु. अ.नं 3 (2 ) 6. श्री काळू पुंजाजी घाटोळ 7. भास्कर पुंजाजी घाटोळ 8. आबा पुजाजी घाटोळ 9. सुशिलाबाई दत्तात्रय घाटोळ ,3) 10. सुंदराबाई भवरलाल जैन 11. सुलोचना केशर राजेगांवकर अ.नं 1 ते 11 तर्फे ज.मु.म्हणून 1. अनंत केशव राजेगांवकर 2. अनिल भवरलाल जैन तर्फे वि.मु.म्हणुन योगेश जगन कस्तुरे , सर्व्हे क्रमांक 100/1/2/ब यावर बांधलेल्या सुयोजित लान्स फेज 2 अपार्टमध्ये सी विंग मधील तिसरा मजल्यावरील फ्लॅट नं. टी – 12 यांसी बांधीव क्षेत्र 52. 21 चौ. मी. हे त्यांनी
डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- नितीन छगन पाटील ,यांना दुय्यम निंबधक नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (डीड ऑफ अपार्टमेंट) दस्त क्रमांक 416 /2025 दिनांक 09/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1405000/- घेऊन खरेदी दिली.नाव गाव नमुना नं. 6 फेरफार वर दाखल केले.
मा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील क्र आरटीएस/कावि/194/2026 दि.15/07/2026 आलेवरून फेरनोंद केली असे.