Ferfar #22243 · सातपुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 494/1/अ/प्लॉट/34
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
1)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार :- प्रविता हेमराज गिरासे मौजे सातपुर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 494/1/अ/प्लॉट/34 याचे क्षेत्र 473.98 चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या विश्वास अपार्टमेंट या नांवाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील बेसमेंट क्रमांक 1 यांसी क्षेत्र 171.30 चौ.फुट म्हणजेच 15.92 चौ.मी. हे त्यांनी
डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- शिवा मदन सिंग ,यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8950/2023 दिनांक 05/09/2023 तसेच 65- चुक दुरुस्ती पत्र दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9506/2025 दिनांक 11/09/2025 वरील प्रमाणे दप्तरी दाखल असे प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव फेरफार नोंदीत दाखल केले.
2) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार :- प्रविता हेमराज गिरासे, मौजे सातपुर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 494/1/अ/प्लॉट/34 याचे क्षेत्र 473.98 चौ.मी या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या विश्वास अपार्टमेंट या नांवाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील बेसमेंट क्रमांक 3 यांसी क्षेत्र 463.15 चौ.फुट म्हणजेच 43.04 चौ.मी. हे त्यांनी
डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- शिवा मदन सिंग ,यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8949/2023 दिनांक 05/09/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1400000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव फेरफार नोंदीत दाखल केले.
3) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार :- सुशीला सुदाम पाटील यांचे तर्फे विशेष जनरल मुखत्यार श्री. मिलींद मनोहर जगताप, वर्षा विश्वास जोशी उर्फ वर्षा मुरलीधर साठे, वैष्णवी विश्वास जोशी उर्फ वैष्णवी मयुरेश चौधरी यांचे तर्फे विशेष जनरल मुखत्यार श्री मिलींद मनोहर जगताप ,दुर्गेश बिल्डर्स ,भागीदारी फर्म तर्फे भागीदार श्री मिलींद मनोहर जगताप, यांचे गट/सर्व्हे क्रमांक 494/1/अ/प्लॉट/34 याचे क्षेत्र 473.98 चौ.मी या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या विश्वास अपार्टमेंट या नांवाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील बेसमेंट क्रमांक 2 यांसी क्षेत्र 583.30 चौ.फुट म्हणजेच 54.21 चौ.मी. हे त्यांनी
डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- शिवा मदन सिंग ,यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 482/2022 दिनांक 17/01/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव फेरफार नोंदीत दाखल केले.
मा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील क्र आरटीएस/कावि/224/2026 दि.23/07/2026 आलेवरून फेरनोंद केली असे.