सातबारा Watch

← सातपुर

Ferfar #22245 · सातपुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
482/2
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार:- प्रणव भास्कर जगताप, प्रितेश भास्कर जगताप व संगीता भास्कर जगताप यांचे गट/सर्व्हे क्रमांक482/2 यावरील जय माता वैष्णवी को ऑप हौसिंग सोसायटी लि.नाशिक इमारतीमधील रो हाउस नं.18 यांसी बांधीव क्षेत्र 29.35 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : शिवाजी राजाराम आहेर,कल्याणी शिवाजी आहेर ,अक्षय राजाराम आहेर व कल्पना अक्षय आहेर यांना दुय्यम निंबधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील ट्रान्सफर डीड दस्त क्रमांक 6608 दिनांक 19/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.