सातबारा Watch

← सातपुर

Ferfar #22246 · सातपुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
72/प्लॉट/6
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार:- सचिन यशवंतराव अकोले , तसचे लिहुन देणार:- २.मीनल सचिन अकोले – मयत मयतास वारस अ. श्री सचिन यशवंतराव अकोले ब. तनया सचिन अकोले अद्यान .2 अ. स्वत : करीता व नं 2 ब हिचे अ.पा.कर्ता म्हणून जनक यांचे गट/सर्व्हे क्रमांक72/प्लॉट/6 यावर बांधलेल्या पुजा प्राईट या इमारती मधील तिसऱ्या मजल्यावरी फ्लॅट नं 12 यांसी क्षेत्र 60.40 चौ.मी. हे त्यांनी डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- अनिता श्रीपती आठवणे , यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 2795/2019 दिनांक 27/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1420000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. पुनर्विक्री डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार:- अनिता श्रीपती आठवणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक72/प्लॉट/6 यावर बांधलेल्या पुजा प्राईट या इमारती मधील तिसऱ्या मजल्यावरी फ्लॅट नं 12 यांसी क्षेत्र 60.40 चौ.मी. हे त्यांनी डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- चेतन अशोक चौधरी , रत्ना अशोक चौधरी यांना दुय्यम निंबधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4234/2026 दिनांक 21/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.