Ferfar #22247 · सातपुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 489/4/24/प्लॉट/1
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
रिकन्व्हेन्स लिहून देणार : श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि नाशिक
रिकन्व्हेन्स लिहून घेणार :- योगेश अशोक पगारे यांनी सर्व्हे क्रमांक : 489/4/24/प्लॉट/1 तपशिल : श्री राम सिटी फायनान्स लि.यांना तारण र.रु.1000000/-क.योगेश अशोक पगारे यांचा 23 करिता - 12662
दिनांक 26/09/2014 रोजी श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि. रविवार कारंजा चा विलास माधव मौले यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 15950
श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि.नाशिक यांचा बोजा र.रु.1351013/-दिनांक 26/3/2019 योगेश अशोक पगारे रामजी कॉम्प्लेक्स ग्राउंड फ्लोअर दुकान नं.23 साठी मा.जिल्हा न्यायालय 07 अपर सत्र न्यायाधिश नाशिक यांचे आदेश्यान्वये. - 16707
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक /दुय्यम निबंधक सह दु नि.नाशिक 4 दस्त क्रमांक 10747/2019 पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
मा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील क्र आरटीएस/कावि/249/2026 दि.12/08/2026 आलेवरून फेरनोंद केली असे.